कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत गंगू बालूविषयी खूप विचार करते, आणि नेहमी त्याची काही चूक नसताना देखील त्याच्यावर आळ घेतला जातो असं तीच मत पडतं. आणि अखेर तिला तिची चूक समजून ती बाळू आणि सत्यवाच्या लग्नाला तयार होते. मात्र बाळूला हे आवडेल का ?