Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये या वीकेंडच्या डावामध्ये अभिनेता आणि हिंदी बिग बॉसचा होस्ट सलमान खान येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सलमान खानला शोमध्ये आणायची प्रोसेस झाली असून सलमानने होकार दिला आहे असा सूत्रांकडून समजतंय. Reporter :Darshana Tamboli Video Editor : Ganesh Thale #biggbossmarathi #colorsmarathi

Category

🗞
News

Recommended