Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला बरं नसताना पाटणकर तिची खूप काळजी घेत असतात. ते बघून शेवंताला ती जे चुकीचं वागली त्याचा पश्चाताप होत असतो आणि ती पाटणकरांसमोर हात जोडून त्यासाठी माफी मागते. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale #ZeeMarathi #RatrisKhelChale2

Category

🗞
News

Recommended