Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. या सिनेमामध्ये अभिनेता अंकुश चौधरी सोबतच शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील हे स्क्रीन शेअर करणार आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🗞
News

Recommended