Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
मिलिंद लेले दिग्दर्शित एबी आणि सीडी सिनेमाचे पहिले वहिले पोस्टर समोर आले. या सिनेमात पहिल्यांदाच हिंदीमधील शेहेनशाह, अभिनेते अमिताभ बच्चन हे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत काम करताना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Reporter : Pooja SAraf Video Editor : Omkar Ingale

Category

🗞
News

Recommended