Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभाच्या खोट्या साक्षीने का होईना अण्णांना जेलमधून बाहेर पडता आलं. मात्र असं करण्यामागे शोभाचा नक्कीच कोणता तरी मोठा हेतू आहे. नेमकं ती काय करणार आहे? यामागे नेमकं काय कारण असेल? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Yadav #ZeeMarathi #RatrisKhelChale2

Category

🗞
News

Recommended