Skip to playerSkip to main content
  • 7 years ago
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांना मराठी मालिकेने भुरळ घातलीय. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मराठी मालिकेचा व्हिडीओ स्मृतीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊया कोणती आहे ही मराठी मालिका? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #smritiirani #marathiserials

Category

🗞
News

Recommended