Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. या मुद्द्यावरून टीका करताना भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.

Category

🗞
News

Recommended