Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कोरोना नंतर आता देशात बर्ड फ्लू चा धोका वाढला आहे. देशातील विविध राज्यात पक्ष्यांच्या मृत्यूची प्रकरणे नोंदवली जात आहेत. काही राज्यात \'राज्य आपत्ती\' घोषित करण्यात आलेली आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended