Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
एव्हरेस्टिंग हा अलीकडेच भारतात चर्चेत येणारा एक नवा क्रीडाप्रकार आहे. या क्रीडा प्रकारात विक्रमी नोंद करून पुण्याच्या मैथिली जोग यांनी इतिहासात आपलं नाव कोरलंय. हे एव्हरेस्टिंग म्हणजे नेमकं काय ? काय आहे मैथिली जोग यांनी केलेला विक्रम ? आणि कसा होता त्यांचा एकूणच प्रवास जाणून घेऊयात मैथिली जोग यांच्याकडूनच.

Recommended