Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांची निवड झाली आहे. जळगावमध्ये प्रथमच तृतीयपंथी उमेदवार विजयी झाला आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended