Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
गेले कित्येक दिवस दिल्ली येथे शेतकरी केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषि कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. २६ जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended