Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
दिल्लीतील इस्रायली दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईतही सुरक्षा वाढवण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी झाडाझडती घेतली जात आहे.

#India #IsraeliEmbassy #IsraeliEmbassyBlast #DelhiBlast #Mumbai #Delhi

Category

🗞
News

Recommended