Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
गोरेगाव पूर्व भागात आरे कॉलनी परिसरामध्ये जंगलात आग लागली आहे. आज दुपारच्या सुमारास ही आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended