Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो, असा इशारा ही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच महानगर पलिकेकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे.

Category

🗞
News

Recommended