Skip to playerSkip to main content
  • 6 years ago

पुणे : दरम्यान, कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जेष्ठ नागरिकांना ताटळत उभे राहावे लागले. दरम्यान, जेष्ठ नागरिकांसोबतच आधी लस घेतलेले नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी जमा झाल्याने केंद्रावर गर्दी झाले होते. पहिला डोस देण्यात आलेले येरवडा राजीव गांधी रुग्णालय आज बंद असल्याने तेथील काही नागरिकही आज कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये जमा झाल्याने आणखी गर्दी झाली होती. दरम्यान, केंद्रावरील गोंधळ सोडविण्यासाठी आरोग्य सेवक आणि परिचारिका हे प्रयत्नशील होते. (व्हिडिओ - शहाजी जाधव)

Category

🗞
News

Recommended