मराठी इंडस्ट्रीत कायम चर्चेत राहणार सेलिब्रटी कपल म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप. शिव आणि वीणा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सगळीकडे रंगल्या असताना शिवने वीणाच्या फोटोवर एक खास कमेंट केली. काय आहे ही कमेंट पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale