Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळूमामा गावकऱ्यांच्या वस्तीवरील मरीआईचा फेरा पिटाळून लावतात. मात्र दुसऱ्या दिवशी ते पुन्हा कोणत्या तरी चिंतेत आणि विचारत आहेत असं दिसत. नेमकं मामांना कोणती चिंता लागून राहिली आहे ? Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale

Category

🗞
News

Recommended