Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देखणं सौंदर्य, उत्तम अभिनय आणि लक्षवेधी नृत्य याची देणगी लाभलेल्या मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. मराठी सोबतच त्यांनी हिंदी आणि कोंकणी सिनेमात देखील काम केलं. वर्षा यांच्या आजवर गाजलेल्या सिनेमांविषयी चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended