Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांना गुरु भेटावे म्हणून गणू धडपड करत असतो. तेव्हाच गावातील देवळात एक महाराज आले असल्याची बातमी गणू मामांना देतो. तेच महाराज मामांचे गुरु असतील का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended