शेजारील पाकिस्तानचीही चिंता वाढवणारी ‘स्कॉर्पिन‘ श्रेणीतील तीसरी पाणबुडी आयएनएस ‘करंज’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली ही पाणबुडी येत्या १० मार्चला नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहे.
#India #Mumbai #IndianNavy #INSKaranj