Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
औरंगाबादः जिल्ह्यात आजपासून अंशतः लॉकडाऊनची सुरवात झाली. याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय, सहाय्यक पोलिस आयुक्तांनी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

Category

🗞
News
Comments

Recommended