Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामा सगळ्यांना तळावर एक दिवस धान्याच्या राशी गाड्या भरून येतील असं सांगत असतात. आणि त्यांच्या तोंडून जे बाहेर पडतं ते नेहमीच खरं होतं असं देखील म्हणतात.

Category

🎈
Fun

Recommended