Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Category

🗞
News

Recommended