Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशा साहिलबरोबर बाईकवर आल्याचं पाहून यश चांगलाच संतापतो. सांगितलेलं ईशा ऐकत नसल्याने तो तिच्यावर हात उचलतो. तर अभिषेक आश्रमात गेल्याने आई खूश होते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended