Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून ८ टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होतेय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचं बोललं जातंय. हा हल्ला भाजपने केला असल्याचा आरोप ममतादीदींनी केलाय. आता हा हल्ला खरंच झाला होता, की निवडणुकीच्या अनुषंगाने झालेला राजकीय स्टंट होता? हा विषय वेगळा. पण, ममता बॅनर्जी यांच्यावर पहिल्यांदाच हल्ला झालेला नाहीये. याच हल्ले आणि जखमांनी त्यांची राजकीय कारकिर्द घडविलीये.

Category

📺
TV
Comments

Recommended