Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
नौरोज किंवा नवरोज शाब्दिक पद्धतीने हे ईरानी नववर्षचे नाव आहे. यावर्षी हा सण 20 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस इराणी दिनदर्शिकेचा पहिला महिन्याचा पहिला दिवस आहे. जाणून घेऊयात या दिवसाबद्दल अधिक सविस्तर माहिती.

Category

🗞
News

Recommended