Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रांवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. घेऊन पावरांनी अनेक गोष्टींवर आपले मत मांडले. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांनीच घेतल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Category

🗞
News
Comments

Recommended