Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशाला आईने तिच्या खोटं बोलण्यावरून जाब विचारला आहे. तर रेवतीने अनिरूद्धला नोकरी देत नवा डाव खेळला आहे. ईशाला घराबाहेर जायला रोखल्याने साहिल तिला भेटायला घरी आलाय. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Category

🎈
Fun

Recommended