Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत साहिल ईशाला भेटायला घरी येतो. मात्र त्याचं बोलणं, राहणीमान आजीला अजिबात आवडत नाही आणि तसं ती आईला सांगते. शिवाय अनिरुद्धचं तिला बरोबर करू शकतो असं म्हणते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended