Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री स्मिता गोंदकर तिच्या अभिनयासोबतच एक प्रशिक्षित बाईक रेसर आहे. त्याचप्रमाणे आता तिने एका फोटोशूटनिमित्त घोडेस्वारी आणि बैलगाडी सुद्धा चालवली आहे. बघूया तिचं हे मराठमोळं फोटोशूट. Reporter : Pooja Saraf video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended