पुण्यामध्ये एक विशेष हॉटेल सुरु झालं असून या हॉटेलच्या माध्यमातून समाजिक भान जपण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नक्की काय आहे खास या हॉटेलमध्ये आणि या हॉटेलमागील संकल्पना काय आहे जाणून घेऊयात हॉटेलच्या संस्थापकांकडून...
#India #DrSonamKapse #SignLanguage #SpeciallyAbledStaff #Pune #Maharashtra