Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने आता यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे नोटीफिकेशन नुकतेच जारी करण्यात आले आहे.

Category

🗞
News

Recommended