Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
अमरावती  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

Category

🗞
News

Recommended