फिटनेससोबत डाएट फॉलो करणं तितकचं महत्त्वाचं आहे असं कायम म्हंटल जात आणि सेलिब्रिटीजना त्यांच्या डाएट आणि फिटनेसची खूप काळजी घ्यावी लागते. आज अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतकडून जाणून घेऊया तिच्या डाएट आणि फिटनेस रुटीनविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Cameramen- Faizan Ansari