Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत घरी खोटं बोलून ईशा पुन्हा एकदा साहिलला भेटायला गेली. घरी रहावसं वाटत नाही असं बोलल्यावर साहिल तिला आपण तू 18 वर्षांची झाली की घरातून निघून जाऊ म्हणतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Category

🎈
Fun

Recommended