Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy S20 FE भारतात लाँच केला आहे. हा 5G स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये तितकीच खास आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनेची किंमत आणि काय आहेत याची वैशिष्ट्ये.

Category

🤖
Tech

Recommended