• 6 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत पाटील कुटूंबाचा अपमान केल्यामुळे शालिनी सईला वाड्याबाहेर काढते तर अविनाश मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended