कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत दुर्गप्पा मामांच्या परवानगीने पाला आणायला जातो. तर तिथे त्याला एक नाग दिसतो. आणि एका गावकऱ्याला गावाबाहेर एक माणूस मरून पडलेला दिसतो. तो दुर्गप्पा तर नसेल ? काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale