Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुण्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवांवर तीन हत्ती चौकाजवळ असलेल्या धनकवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहे. एकामागोमाग एक मृतदेह येतच असल्यानं स्मशानभूमीच्या धूर ओकाणाऱ्या चिमणीलाही उसंत मिळत नाहीये..

#Pune #Coronavirus #Covid19

Category

🗞
News
Comments

Recommended