Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून मृत्युदरही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक भयावह होत आहे. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी प्राप्त परिस्थितीत करोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दोन मास्क घालण्यासोबतच नक्की काय काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केलं आहे.

#Coronavirus #Covid19 #DoubleMask

Category

🗞
News

Recommended