Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णाच्या नातवाईकांनी वार्ड बॉयवर पैसे चोरल्याचा आरोप केला आहे. रुग्णाच्या अंगठ्याचा वापर करत त्याच्याच मोबाइलवरुन Phone Pay च्या सहाय्याने रक्कम परस्पर काढून घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तसंच रुग्णाच्या खिशात असलेले ४५ हजार रूपये देखील चोरल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

Category

🗞
News

Recommended