• 6 years ago
आज आसाममधील गुवाहाटीसह ईशान्य भागात भूकंपाचा मोठा हादरा जाणवला आहे. ज्याची रिक्टर स्केल वर तीव्रता 6.4 सांगितली जात आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Category

🗞
News

Recommended