• 6 years ago
काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणित्यांच्यावर मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Category

🗞
News

Recommended