• 6 years ago
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या जीवनावर आधारित "मिले सुर हमारा तुम्हारा' या उषा कुलकर्णी लिखित पुस्तकाचे प्रकाशन उद्या (गुरुवारी) होणार आहे. उषा कुलकर्णी या पंडीतजींच्या ज्येष्ठ कन्या आहेत.

Category

🗞
News

Recommended