• 6 years ago
मुंबई - अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याची पद्धत आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाचे कौन्सिलर अफेअरचे कौन्स्युलर मिनिस्टर जीम हरमन, मुंबईतील अमेरिकन वकिलातचे अधिकारी डेविड टेलर तसेच व्हिसा विभागाचे काम पहाणाऱ्या सॅन्डी जेकब हे उपस्थित होते.

Category

🗞
News

Recommended