पुणे - "कुणी नाही कुणाचा, जो तो स्वतःचा स्वतःचा' या गाण्याच्या ओळी मंगळवारी हॉकी इंडिया आणि हॉकीपटू आजच्या भूमिकेला तंतोतंत लागू पडणाऱ्या आहेत. "आधी खेळा, मग पैसे' आणि "आधी पैसे, मग खेळ' अशा हॉकी इंडिया आणि हॉकीपटूंच्या ठाम भूमिकेमुळे एकूणच भारतीय हॉकीचे भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments