औरंगाबाद - पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक द. भि. कुलकर्णी यांची आज (ता.१६) निवड झाली. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. त्यात द.भि. कुलकर्णी यांना ३५० तर नाटककार प्रेमानंद गज्वी यांना २२४ मते मिळाली. १७ मते बाद झाली.
Comments