• 6 years ago
कोलकाता - ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेते आणि पश्‍चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे आज (ता.१७) दुपारी ११ वाजून ४७ मिनिटांनी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. बसू हे सर्वाधिक काळ म्हणजे २३ वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातील झेंडा निम्म्यावर आणण्यात आला.

Category

🗞
News

Recommended