• 6 years ago
पुणे - अंधत्वावर मात करून यशाची नवनवीन शिखरे गाठणारी युवती आणि अनेक संकटांचा सामना करीत तिला घडविणारी आई यांच्या जिद्दी प्रवासावर आधारित "व्हाय नॉट आय' या पुस्तकाच्या इंटरनेट आवृत्तीचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते रविवारी (ता. १७) येथे प्रकाशन झाले.

Category

🗞
News

Recommended